जिल्ह्यातील आज कोरोना @ १०६

Foto
जिल्ह्यात आज सकाळी १०६ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाचा आकडा १९२५८ वर जाऊन पोहचला आहे. 

आज सकाळी नव्याने १०६ कोरोनाच्या रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण आतापर्यंत आढळून आलेल्या १९२५८ कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत १४४५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत ६०२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. तर सध्या ४२०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
ग्रामीण भागात ६४ रुग्ण वाढले
ग्रामीण भागात आज सकाळी पहिल्या टप्प्यात ६४ रुग्ण वाढले. त्यात मेन रोड, फुलंब्री-१, इतर-१, पळसगाव, खुलताबाद-१, गंगापूर -१, मारोती चौक, गंगापूर-३, गाढेजळगाव-१, एसटी कॉलनी, बजाजनगर-१, रामनगर, म्हाडा कॉलनी, बजाजनगर -२, मलकापूर, गंगापूर-४, खिंवसरा इस्टेट परिसर, सिडको महानगर एक-१, ठाकूर माळ, रांजणगाव-१, हमालगल्ली, पैठण-१, मुदळवाडी-१, नायगाव, पैठण-१, परदेशपुरा, पैठण-१, यशवंतनगर, पैठण-२, नराळानगर, पैठण-१, जयसिंगनगर, गंगापूर-१, वाळूज, गंगापूर-१, मारवाडी गल्ली, गंगापूर-१, सखारामपंत नगर, गंगापूर-१, गोदेगाव, गंगापूर-१, काटकर गल्ली, गंगापूर -३, सोलेगाव, गंगापूर-१, समतानगर, गंगापूर-२, नरवाडी, माळुंजा, गंगापूर-१, निल्लोड,सिल्लोड-४, टिळकनगर,सिल्लोड-१, बोदेवाडी, सिल्लोड-१, लासूर स्टेशन, गंगापूर-३, स्वामी समर्थनगर, वैजापूर-१, महाराणा प्रताप रोड, वैजापूर-१, एनएमसी कॉलनी, वैजापूर-१, बापतारा, वैजापूर-१, जानेफळ, शिऊर-११, मोडके गल्ली, साजादपूर-४ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
शहरात ४२ रुग्ण वाढले
शहरात ४२ रुग्ण वाढले. त्यात जाधववाडी-१, इंदिरानगर, बायजीपुरा -१, काळा दरवाजा -१, पदमपुरा-१, श्रेयनगर -१, कासलीवाल मार्बल, सातारा परिसर-१, इतर-९, लक्ष्मीनगर-१, हनुमाननगर-१, स्नेह सावली नर्सिंग केअर सेंटर, सेव्हन हिल-१, स्वामी विवेकानंदनगर, हडको-३, शिवाजीनगर-७, रेणुकानगर, चाटे शाळेजवळ-१, संजयनगर-२, राधामोहन कॉलनी, खोकडपुरा-१, स्वप्ननगरी, गजानन मंदिर परिसर-१, कैलासनगर-१, एन आठ सिडको -२, क्रांतीनगर, उस्मानपुरा-१, एन दोन सिडको-१, मोमीनपुरा-१, सारा वैभव-१, न्यू उस्मानपुरा -१, आंबेडकरनगर-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.